-
२०२१ सालच्या 'बिलबोर्ड संगीत पुरस्कारांमध्ये (Billboard Music Awards - BBMAs)' गायिका पिंकला 'आयकॉन पुरस्कार (Icon Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
बिलबोर्ड चार्टवर यश मिळवलेल्या आणि संगीतावर अमिट प्रभाव टाकणार्या कलाकारांची दखल घेणे हे सदर पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे.