• भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणामार्फत (Insurance Regulatory and Development Authority of India - IRDAI) ICICI लोम्बार्डमध्ये भारती अक्सा जनरल विमाचे (Bharti AXA General Insurance) विलीनीकरण करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • विलीन झालेल्या घटकाचा सर्वसाधारण विमा व्यवसायाच्या आधारावर अंदाजे ८.७ टक्के इतका बाजारातील वाटा असेल अशी अपेक्षा आहे.

IRDAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IRDAI म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority of India अर्थात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण होय.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली IRDAI ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: हैदराबाद हे IRDAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: सुभाषचंद्र खुंटिया हे सध्या IRDAI च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.