• इंडियन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत (Indian Chamber of Commerce - ICC) भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी लिमिटेडला (Indian Renewable Energy Development Agency Ltd - IREDA) 'हरित ऊर्जा पुरस्कार (Green Urja Award)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • हरित ऊर्जा आर्थिक निकषांमध्ये केलेल्या निर्णायक आणि विकासात्मक भूमिकेसाठी IREDA ला हा पुरस्कार मिळाला आहे.

IREDA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IREDA म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency अर्थात भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी होय.

  • स्थापना वर्ष: १९८७ साली IREDA ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: प्रदीपकुमार दास हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.