-
आरोग्य सेवा कंपनी 'स्पाइसहेल्थ (SpiceHealth)' ने कोविड १९ अंतर्गत ‘मोस्ट व्हॅल्यूएबल मेडिकल इनोव्हेशन (Most Valuable Medical Innovation)’ साठी २०२१ च्या 'एशिया - पॅसिफिक स्टीव्ही पुरस्कारांमध्ये (Asia-Pacific Stevie Awards)' सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
नोव्हेंबर २०२० कोविड - १९ मध्ये भारतात अवनी सिंगच्या व्यवस्थापनाखाली स्पाइसहेल्थने प्रयोगशाळांमध्ये रीअल-टाइम पॉलिमरेज चेन रिएक्शन (Real-Time Polymerase Chain Reaction - RT-PCR) चाचणी ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती.
-
त्या वेळच्या दरांनुसार अतिशय स्वस्त किंमतीत ही सेवा उपलब्ध झाल्याने त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.