• ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना इंडो-इस्त्राईल चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे (Indo-Israel Chambers of Commerce) नाविन्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल ‘शाश्वत व्यवसाय आणि शांतता ग्लोबल व्हिजनरी (Global Visionary of Sustainable Business and Peace)’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • दुबई येथे फेडरेशन ऑफ इंडो-इस्त्राईल चेंबर ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यायाच्या शुभारंभप्रसंगी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येईल.

  • दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय अध्याय सुरु करणे हा अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम आहे.