• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक गृह किंमत निर्देशांकामध्ये (Global Home Price Index)' भारत ५५ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० मध्ये पहिल्या तिमाहीत भारत ४३ व्या क्रमांकावर विराजमान झाला होता.

  • २०२१ च्या पहिल्या तिमाहीत भारत ५५ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • वार्षिक किंमतीत १.६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

  • ५६ देशांमधील घरांच्या किंमतींवर आधारित सदर निर्देशांक लंडनस्थित 'नाईट फ्रँक (Knight Frank)' मार्फत तयार करण्यात येतो.