-
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनमार्फत फुम्झिले मालाम्बो-एनगकुका यांना नुकताच 'ग्लोबल गोलकीपर पुरस्कार (Global Goalkeeper Award)' २०२१ जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आपल्या वार्षिक गोलरक्षक मोहिमेचा एक भाग म्हणून सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
-
शाश्वत विकास लक्ष्याच्या (Sustainable Development Goals - SDGs) दिशेने प्रगतीला गती देण्यासाठी गोलकीपर फाउंडेशनची ही मोहीम आहे.
इतर पुरस्कार विजेते
-
२०२१ प्रगती पुरस्कार (Progress Award): जेनिफर कोल्पास (कोलंबिया)
-
२०२१ मोहीम पुरस्कार (Campaign Award): सट्टा शेरीफ (लाइबेरिया)