-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना वार्षिक CERAWeek परिषद - २०२१ दरम्यान CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार (Global Energy and Environment Leadership Award) प्रदान करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
ऊर्जा आणि वातावरण यांच्या शाश्वततेच्या प्रतिबद्धतेसाठी त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
१ ते ५ मार्च २०२१ या कालवधीदरम्यान CERAWeek परिषद - २०२१ ही व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली आहे.
-
CERAWeek ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील वार्षिक परिषद आहे
-
सदर परिषदेद्वारे ऊर्जा उद्योग नेते, तज्ज्ञ यांना एकत्र आणण्याचे कार्य साध्य होते.