• नोमुरामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर १०.८% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी हा अंदाज १२.६ टक्के इतका व्यक्त करण्यात आला आहे.

  • नोमुरा ही जपानी दलाली कंपनी आहे ज्याचे मुख्यालय टोकियोमध्ये स्थित आहे.