-
ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यामार्फत ‘गरिमा (GARIMA)’ नावाच्या नवीन योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
राज्यातील मुख्य स्वच्छता जबाबदारी असणाऱ्या कामगारांची आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठा सुनिश्चित करणे या उद्देशाने सदर योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.