-
महाराष्ट्र सरकारमार्फत ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना सन २०२०-२१ चा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
५ लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
-
उषा मंगेशकर यांनी मराठी, हिंदी तसेच विविध भारतीय भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.