ठळक मुद्दे
-
बार्कलेजच्या (Barclays) अंदाजानुसार २०२०-२०२१ या चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP दरात सुरुवातीच्या -६% वरून -६.६ % पर्यंत सुधारणा करण्यात आली आहे.
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीची GDP वाढ पूर्वीच्या ७ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.