-
'व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business)' उपक्रमांतर्गत पश्चिम बंगाल राज्य सरकारला नुकतेच ४ स्कोच (SKOCH) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
‘सिल्पसाथी (Silpasathi)’ या राज्याच्या ऑनलाईन पोर्टलला प्लॅटिनम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
ऑनलाईन प्रणालीद्वारे शहरी भागांसाठी नोंदणी प्रमाणपत्रांचे स्वयं-नूतनीकरण करण्याच्या उल्लेखनीय योजनेला सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे.