ठळक मुद्दे
-
बेंगळुरू येथील बॉरिंग आणि लेडी कर्झन वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्थेला (Bowring and Lady Curzon Medical College and Research Institute) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.
-
बंगळुरुच्या मध्यभागी वसलेल्या शिवाजीनगरमधील बॉरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाच्या आवारात २०१८-१९ मध्ये सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.