ठळक मुद्दे

  • २०१९ सालचा गांधी शांती पुरस्कार (Gandhi Peace Prize) ओमानच्या (कै.) सुलतान कबूस बिन सैद अल सैद यांना तर सन २०२० चा पुरस्कार बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांना प्रदान करण्यात आला आहे.