• जागतिक बँकेमार्फत (World Bank) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की भारताच्या GDP दरात आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ९.६ टक्क्यांनी घट होईल.

ठळक मुद्दे

  • जागतिक बँकेमार्फत जूनच्या सुरुवातीला चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ३.२ टक्क्यांनी घटेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.

  • अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.