• IAS अधिकारी आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव व्ही. कार्तिकेयन पंडियन यांना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे (International Hockey Federation) ४७ व्या FIH कॉंग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ओडिशामधील हॉकी कार्यक्रमाच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • व्हर्च्युअली आयोजित ४७ व्या FIH कॉंग्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघामार्फत सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.