-
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services - TCS) चे संस्थापक फकिरचंद कोहली यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
संस्थापक ही भूमिका निभावण्याव्यतिरिक्त ते TCS चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer -CEO) देखील होते.
-
कोहली यांनी टाटा पॉवर कंपनीचे (Tata Power Company) डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणूनही काम पहिले आहे.
-
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
-
दूरदर्शी आणि अग्रणी स्वभावाच्या कोहली यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.