-
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोदकुमार यादव यांना यंदाचा २०२० चा 'प्रख्यात अभियंता पुरस्कार (Eminent Engineer Award)' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय रेल्वेबाबतच्या आधुनिकीकरण आणि सुधारणांसंबंधीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेच्या (Institution of Engineering and Technology - IET) वतीने सदर पुरस्कार देण्यात आला आहे.