-
EASE बँकिंग सुधारणा निर्देशांक २.० नुसार बँक ऑफ बडोदा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय स्टेट बँक (State Bank of India - SBI) आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank of Commerce - OBC) यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
-
सदर निर्देशांकाचे प्रमुख उद्दिष्ट हे आहे की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी स्पर्धेत सहभागी होऊन एकमेकांकडून शिकण्याचे प्रोत्साहन घेऊन फलदायी बदल घडवून आणणे होय.
भारतीय बँकिंग संघटनेबाबत (Indian Banking Association - IBA) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९४६ साली भारतीय बँकिंग संघटनेची स्थापना झाली होती.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: सुनील मेहता हे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.