ठळक मुद्दे

  • केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांच्यामार्फत व्यवस्थापन माहिती प्रणालीतील नकाशे व लीज योजना भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System - GIS) सक्षम बनविण्यासाठी ‘ई-धरती जिओ पोर्टल (e-Dharti Geo Portal)’ सुरू करण्यात आले आहे.

गृहनिर्माण व नागरी व्यवहार व नागरी उड्डाण मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९५२ साली गृहनिर्माण व नागरी व्यवहार व नागरी उड्डाण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती.

  • केंद्रीय मंत्री: हरदीपसिंग पुरी हे सध्या केंद्रीय मंत्री पदावर कार्यरत आहेत.