-
पश्चिम बंगाल राज्यामार्फत 'द्वारे सरकार' अभियानाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांकरिता ‘द्वारे सरकार (Dware Sarkar)’ या नावाने एक मोठी मोहीम राबविली आहे.
-
सर्वसामान्य लोकांना राज्य कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या हेतूने सदर अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.
-
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी पश्चिम बंगाल राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी या सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: जगदीप धनखार हे राज्यपाल पदावर आहेत.
-
राजधानीचे ठिकाण: कलकत्ता हे पश्चिम बंगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.