• भारतीय शास्त्रीय नृत्य, कला, वास्तुकला आणि कला इतिहासाच्या ज्येष्ठ अभ्यासिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. कपिला वात्स्यायन यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • डॉ. वात्स्यायन या 'इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सच्या (Indira Gandhi National Centre for the Arts)' संस्थापक संचालक होत्या.

  • त्यांनी यापूर्वी माजी खासदार म्हणून कार्यभार सांभाळला असून शिक्षण सचिव म्हणूनही काम पाहिले होते.

डॉ. वात्स्यायन यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मविभूषण पुरस्कार

  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप (Sangeet Natak Akademi Fellowship)

  • ललित कला अकादमी फेलोशिप (Lalit Kala Akademi Fellowship)