• केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री श्री. मनसुख मंडावीया यांच्या हस्ते तमिळनाडूमधील व्ही. ओ. चिदंबरनार पोर्ट ट्रस्टच्या ‘डायरेक्ट पोर्ट एन्ट्री (Direct Port Entry - DPE) सुविधेचे’ उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सुविधेमुळे निर्यातदारांना व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) वाढविण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

  • सदर सुविधेच्या माध्यमातून कार्यक्षमता वाढ, वेळेची बचत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.