• जागतिक स्तरावरील महान फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोना यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९८६ सालच्या विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचे ते कर्णधार होते.

  • आपल्या क्लब कारकीर्दीत बार्सिलोना आणि नापोलीकडून खेळताना त्यांनी इटालियन संघासह २ किताब जिंकले होते.

  • १९८६ च्या फिफा वर्ल्ड कपमधील अर्जेटिना विरुद्ध इंग्लंड सामन्यातील त्यांचा दुसरा गोल हा 'गोल ऑफ द सेंच्युरी (Goal of the Century)' मानला जातो.