• प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांच्याद्वारे लिखित काल्पनिक कथेवर आधारित 'धर्म: डीकोडिंग द इपिक्स फॉर ए मिनिंगफुल लाईफ (Dharma: Decoding the Epics for A Meaningful Life)' शीर्षकाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • प्राचीन हिंदू महाकाव्यांच्या अभ्यासातून सदर पुस्तकात व्यावहारिक तसेच तात्विक धडे देण्यात आले आहेत.

  • त्यांची बहीण भावना रॉय यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.

  • वेस्टलँडमार्फत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.