-
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन लेखिका म्हणून पदार्पण करत असून तिच्या ‘एलिफंट इन द वोम्ब (Elephant In The Womb)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही.
-
पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (Penguin Random House India) द्वारे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.