ठळक मुद्दे

  • इंटिरिअर डिझायनर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खानने 'माय लाइफ इन डिझाईन (My Life in Design)' नावाच्या आपल्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचे लेखन केले आहे,

  • २०२१ सालामध्ये 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' द्वारे सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

  • डिझाईनर म्हणून आपल्या प्रवासाबद्दल गौरीने या पुस्तकात लिहीले आहे.