• सय्यद उस्मान अझर मकसुसी यांना नुकतेच 'कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाईट अ‍ॅवॉर्ड (Commonwealth Points of Light award)' या ब्रिटनच्या अव्वल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मकसुसी हे हैदराबादमध्ये भुकेलेल्या लोकांसाठी कार्य करतात.

  • ‘हंगर हॅज नो रिलिजन (Hunger Has No Religion)’ नावाच्या आपल्या अन्नदान चळवळीचा एक भाग म्हणून दररोज ते हजारो लोकांना अन्नदान करत आहेत.

  • समाजात बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.