• 'राष्ट्रीय रचना संस्थेच्या (National Institute of Design)' सह-संस्थापक असणाऱ्या गीरा साराभाई यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • गीरा साराभाई या उद्योगपती अंबालाल साराभाई यांच्या कन्या व डॉ. विक्रम साराभाई यांची भगिनी होत.

  • त्यांनी 'वस्त्रोद्योगाच्या कॅलीको म्युझियमची (Calico Museum of Textiles)' स्थापना केली होती.