• WAN-IFRA मार्फत द हिंदू ग्रुपला ‘चॅम्पियन पब्लिशर ऑफ द इयर (Champion Publisher of the Year) २०२०’ जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'द हिंदू ग्रुप' गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

  • डिजीटल माध्यमात वृत्त माध्यमांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.