-
भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधारपद भूषविलेले माजी कर्णधार कार्ल्टन चॅपमन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१३ एप्रिल १९७१ रोजी कर्नाटकमधील बेंगळुरु येथे त्यांचा जन्म झाला होता.
-
२००१ मध्ये त्यांनी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
-
१९९७ मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन गोल्ड कप (South Asian Football Federation Gold Cup) च्या विजयावेळी ते भारतीय संघाचे कर्णधार होते.