• लेखक आणि गुजराती स्तंभलेखक म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या फादर कार्लोस गोंझालेझ व्हॅलेज एस जे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • स्पेनमध्ये जन्मलेले हे व्यक्तिमत्व पुजारी होते तसेच ते गणिताचे शिक्षक होते.

  • गुजराती, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत त्यांनी आपले लेखन केले होते.

  • गणितातील अनेक संकल्पना त्यांनी गुजराती भाषेत अनुवादित केल्या होत्या.