• दिग्दर्शिका पायल कपाडिया यांच्या 'ए नाईट ऑफ नोविंग नथिंग (A Night of Knowing Nothing)' ला ७४ व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी ओइल डीओर (गोल्डन आय) (Oeil d’or i. e. Golden Eye) पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे

  • कपाडिया या मुंबईच्या रहिवासी आहेत.

  • सदर पुरस्कार पहिल्यांदा २०१५ मध्ये निर्माण करण्यात आला होता.