• उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते 'बाय बाय कोरोना (Bye Bye Corona)' नावाचे जगातील पहिले वैज्ञानिक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • CSIR - मध्यवर्ती औषध संशोधन संस्था (Central Drug Research Institute), लखनौ येथील माजी मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक श्री. प्रदीप श्रीवास्तव यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

  • सदर पुस्तकाची त्रिमितीय आवृत्ती तयार करण्याचे नियोजन सध्या विचाराधीन आहे.

  • विज्ञान प्रसारमार्फत (Vigyan Prasar) सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.