-
अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या 'बॅक टू द रूट्स (Back to the Roots)' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ल्यूक कौटिन्हो यांनी सदर पुस्तकाचे सह-लेखन केले आहे.
-
आरोग्य आणि निरोगीपणाबाबतच्या प्राचीन भारतीय रहस्यांचा यामध्ये सखोल उल्लेख करण्यात आला आहे.