• केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. रूपा चारी लिखित 'सूत्रनिवेदनाची सूत्र - एक अनबाव (Sutranivednachi sutra- ek anbav)' नावाच्या कोकणी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक संजना पब्लिकेशनमार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.

  • डॉ. रूपा चारी हे गोव्यातील कॉम्पॅरींग (Compering) क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.

  • कॉम्पॅरींग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.