-
दिल्ली भाजपा अध्यक्ष श्री. आदर्श गुप्ता यांच्या हस्ते १६ व्या प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने 'मोदी इंडिया कॉलिंग (Modi India Calling) - २०२१' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या '१०७ परदेशी आणि द्विपक्षीय भेटी' दरम्यान संकलित करण्यात आलेली छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
-
भाजपा नेते विजय जॉली यांची या पुस्तकाची कल्पना असून दिल्ली भाजपा अध्यक्ष श्री. आदर्श गुप्ता यांच्या हस्ते सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
-
मनीष मीडियामार्फत (Maneesh Media) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.