-
उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जे. एस. इफ्तेखर लिखित ‘ऊर्दू पोएट्स अँड रायटर्स- जेम्स ऑफ डेक्कन (Urdu Poets and Writers – Gems of Deccan)’ नावाचे पुस्तक प्रदान करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
इफ्तेखर यांनी डेक्कनचे समृद्ध साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा दर्शविण्याचा प्रयत्न सदर पुस्तकात केला आहे.