-
मेक्सिकन फोटोग्राफर अलेजांद्रो प्रिटो नुकताच 'बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर (Bird Photographer of the Year - BPOTY)' २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
USA आणि मेक्सिको दरम्यानच्या काटेरी सीमेच्या भिंतीवर एकटक पाहणाऱ्या ग्रेटर रोडरोनर पक्ष्याचे छायाचित्र टिपल्याबद्दल त्याला सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
या छायाचित्रामधून त्या पक्ष्याची गोंधळाची भावना दिसून येते.
-
सदर छायाचित्राला 'Blocked' असे शीर्षक देण्यात आले आहे.
-
७३ देशांमधील २२००० स्पर्धकांमधून अलेजांद्रो प्रिटोची निवड झाली आहे.