• संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यामार्फत प्रदान करण्यात आलेल्या नवी दिल्ली येथील सोहळ्यामध्ये दिल्ली पोलिसांना 'सर्वोत्कृष्ट मार्चिंग काँटिंजंट चषक (Best Marching Contingent Trophy) - २०२१' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (Central Armed Police Forces - CAPF) आणि इतर सहाय्यक सेवांमध्ये पथ संचलन करण्याबाबत दिल्ली पोलिसांना सर्वोत्तम मानण्यात आले आहे.