• मणिपूरमधील नोंगपोक सिकमई (Nongpok Sekmai) पोलीस ठाणे भारतातील पोलीस ठाण्यांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

देशातील पोलीस ठाण्यांची क्रमवारी

  • नोंगपोक सेकमई - मणिपूर

  • एडब्ल्यूपीएस (AWPS) - सुरमंगलम - तमिळनाडू

  • खरसंग - अरुणाचल प्रदेश

  • झिलमिली (भैय्या ठाणे) -  छत्तीसगड

  • सांगुएम - गोवा