• 'पुगळ्या' या मराठी चित्रपटाला मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Moscow Film Festival) २०२१ मध्ये 'सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा फीचर पुरस्कार (Best Foreign Language Feature Award)' जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे

  • 'पुगळ्या' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती विनोद सॅम पीटर यांनी अब्राहम फिल्म्स बॅनरखाली केली आहे.