• भारतीय अभिनेत्री तिल्लोतमा शोमला २०२१ सालच्या 'यूके एशियन फिल्म फेस्टिव्हल (UK Asian Film Festival - UKAFF)' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे

  • 'रहगीर: द वेफरर्स (Raahgir: The Wayfarers)' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिल्लोतमा यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

  • गौतम घोसे यांनी सदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

  • यंदाची २०२१ सालाची ही या वार्षिक कार्यक्रमाची २३ वी आवृत्ती होती.

  • चित्रपट निर्माते गौतम घोसे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.