-
न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (New York City International Film Festival) 'हॅप्पी बर्थडे' या शॉर्ट फिल्ममधील कामगिरीसाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद कदम यांनी केले असून FNP मीडियामार्फत निर्मिती करण्यात आली आहे.
-
'हॅप्पी बर्थडे' फिल्ममध्ये आहना कुमरा सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे.
- या चित्रपटाने सदर महोत्सवात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कारही जिंकला आहे .