-
अरुंधती रॉय यांच्या 'आझादी: फ्रीडम. फॅसिझम. फिक्शन (Azadi: Freedom. Fascism. Fiction)' नावाच्या नवीन पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पेंग्विन बुक्स लिमिटेडद्वारा (Penguin Books Limited) सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
-
सदर पुस्तक हे निबंधांचा संग्रह आहे जे वाढत्या हुकूमशाहीच्या जगात स्वातंत्र्याचा अर्थ दर्शविते.