• चित्रपट निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यामार्फत नुकतीच आपल्या ‘द स्ट्रेन्जर इन द मिरर (The Stranger In The Mirror)’ नावाच्या आत्मचरित्राची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रसिद्ध लेखिका रीता राममूर्ती गुप्ता यांनी सहलेखन केले आहे.

  • 'रुपा पब्लिकेशन्सन'मार्फत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

त्यांचे गाजलेले चित्रपट

  • रंग दे बसंती

  • दिल्ली-६

  • भाग मिल्खा भाग

  • तुफान