• बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतीच त्यांच्या 'सच कहूँ तो' नावाच्या आत्मचरित्राची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रकाशन 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' मार्फत करण्यात येणार आहे.

  • लॉकडाऊन दरम्यान २०२० मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहीले होते.