• सिंगापूरमधील अग्रगण्य 'द स्ट्रेट्स टाईम्स'मार्फत पुणे-आधारित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India - SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अदार पूनावाला यांची २०२० सालचा ‘द स्ट्रेट्स टाईम्स एशियन ऑफ द इयर (The Straits Times Asian of the Year)’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड - १९ च्या काळात सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश औषधनिर्माण संस्था अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्या सहकार्याने कोविड - १९ वरील ‘कोविडशील्ड (Covidshield)’ ही लस विकसित केली आहे.

इतर ५ एशियन्स ऑफ द इयर पुरस्कार विजेते 

  • झांग योंगझेन (चीनी संशोधक)

  • चेन वी (चीनचे मेजर जनरल)

  • डॉ रुयूची मोरीशिता (जपान)

  • वुई इंग इओंग (सिंगापूर प्रोफेसर)

  • सीओ जुंग-जिन (दक्षिण कोरिया उद्योजक)