• गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ अर्थात 'अमूल' चे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांचा नुकताच 'एशिया पॅसिफिक उत्पादकता चॅम्पियन पुरस्काराने (Asia Pacific Productivity Champion award)' सन्मान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • उत्पादकता तसेच कार्यक्षम दुग्ध पुरवठा या महत्वपूर्ण कार्यांसाठी जपानमधील 'एशियाई उत्पादकता संघटना (Asian Productivity Organization - APO) टोकियो' मार्फत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

  • गत २० वर्षांमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती बनले आहेत.